कृषीभूषण - शेती विषयक मासिक

'कृषी उद्धार ! देशोद्धार !' या ब्रीद वाक्याप्रमाणे शेती व शेतकऱ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी वाहिलेले 'कृषीभूषण' हे त्रैमासिक आहे. सामाजीक जाणीवेतून ते चालवले जातेे. व्यवसाय या माध्यातून आम्‍ही त्याकडे पाहात नसल्‍याने या अंकाचा दर्जा राखण्यात आम्‍ही यशस्‍वी ठरलो आहोत.

संपादक मा. राजकुमार धुरगुडे यांचा कृषी क्षेत्राचा गाढा अभ्यास आणि त्‍यांची डोळस वृत्ती व या क्षेत्रातील त्यांचा प्रदिर्घ अनुभव यामुळे कृषीभूषणचा दर्जा सातत्‍याने उंचावण्यास मदत होत आहे. कृषीभूषण अंकामध्ये वेगवेगळ्या पिकांबाबत लिहीणारी तज्ञ मंडळी या कार्याचा मुख्य आधार आहेत. त्‍यांनी वर्षानुवर्ष केलेल्या संशोधनपर लेखनातील माहितीमुळे आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांना व शेतीविकासाला फायदा झाला आहे.

२०१६ पासून चे कृषीभूषण चे अंक..